एस.डी चौगुले
नौपाडा पोठा हद्दीत रात्रगस्ती दरम्यान पोहवा पाटील यांना वंदना टॉकीज येथे २ मुले दिसून आले विचारपूस केले असता घरी काहीही न सांगता पुणे येथून निघून आल्याचे समजले त्यांच्या आई वडिलांशी संपर्क साधुन त्यांना पोलीस ठाणे येथे बोलावून मुलांना सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले.