सलाहुद्दीन शेख
कापूर बावडी पोलिस स्टेशन गु.र.क्र. 258/2024 कलम 363 भा.द.वि.
अपहृत मुलाचे नाव व वर्णन
नाव – कु.अंश पप्पू गौड वय 10
वर्ष
राह. ओमसाई चाळ, जीवन
संग्राम मैदानजवळ,मनोरमा
नगर,ठाणे प.
वर्णन –
उंची 3.2 फूट,रंग – सावळा, नाक – सरळ, डोळे – काळे, चेहरा – गोल, डोक्याचे केस – लहान व काळे, अंगाने – मध्यम, भाषा – हिंदी व भोजपुरी बोलता येते.
नेसणीस
- ब्ल्यू जीन्स पँट, लाल रंगाचा टी शर्ट, पायात स्लीपर चप्पल
अशा वर्णनाचा मुलगा घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेलेला आहे. सदरचा मुलगा कोणास दिसल्यास अथवा मिळून आल्यास कापूर बावडी पोलिस स्टेशन,ठाणे शहर येथे 022/25330098/ 9881948232 वर संपर्क साधावा