सलाहुद्दीन शेख

इंस्टाग्रामवर महिलेसोबत अश्लील वर्तणूक करणाऱ्या आरोपीला विष्णुनगर पोलीस ठाणेचे पोउपनिरी भवर,  पोलीस अंमलदार पाटणकर व जमादार यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले .