सलाहुद्दीन शेख
अल्पावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या महाराष्ट्र पोलीस न्यूज या ऑनलाईन वृत्तवाहिनीने समस्त पोलिसांच्या बातम्यांचा आढावा घेतला. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांना आपले हक्काचं व्यासपीठ मिळाव यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज हे सदैव कार्यरत आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज चे शिष्ट मंडळ हे महाराष्ट्रातील समस्त पोलीस बांधवांशी मिळून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान कर्जत पोलीस ठाणे कशेले बिट येथे बिट इंचार्ज लालासाहेब तोरवे यांची सदिछ भेट घेऊन कर्जत व कशेले वीभागातील बरेच महत्त्वाचे विषयांवर शिष्टमंडळातर्फे चर्चा करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र पोलीस न्यूज़ चे उप संपादक संतोष चौगुले,मुंबई क्राईम रिपोर्टर अहमद शेख,यूसुफ शेख,दानिश, उपस्थित होते….