शमशेर खान

कल्याण, उल्हासनगर परिसरात मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा यांनी अटक करून रु. १,५०,०००/- किंमतीच्या मोटार सायकल हस्तगत करून ०५ गुन्हे उघडकीस आणले.