कर्तव्य, निष्ठा, आणि नेतृत्वाची प्रतिमा: मेघवाडी पोलीस ठाण्याचे इंचार्ज प्रदीप यादव

वार्ताहर: संदिप कसालकर प्रदीप यादव हे मेघवाडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ इंचार्ज म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वात मेघवाडी पोलीस ठाणे एक विश्वासार्हता आणि सुरक्षिततेचं प्रतीक बनलं आहे. एक इंचार्ज म्हणून त्यांची…

उज्वला मोडकच्या दावेदारीतला अडथळा? जोगेश्वरीची खरी स्थिती जाणून घ्या!

जोगेश्वरीच्या रस्त्यांवर ‘जोगेश्वरीच्या जनतेचा निर्धार, यावेळी भाजपाचाच आमदार’ या आशयाचे बॅनर झळकत आहेत, ज्यात भाजपाच्या प्रगतीसाठी आणि विकासाच्या वचनबद्धतेसाठी जोरदार नारे गाजत आहेत. परंतु, या उत्साही वातावरणाच्या मागे भाजपामध्ये उमेदवारीसाठी…

देहविक्रीकरीता अल्पवयीन मुली पुरविणा-या मुंबईतील टोळीचा पर्दाफाश!

संदिप कसालकर देहविक्रीकरीता अल्पवयीन मुली पुरविणा-या टोळीतील ३ आरोपीतांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीतील काही सदस्य कुर्ला परिसरात अल्पवयीन मुलींना घेवून येणार असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा,…

जोगेश्वरीत अचानक पडलेल्या घरामुळे परिसरात खळबळ!

वार्ताहर: संदिप कसालकर जोगेश्वरी, 17 जुलै 2024 – जोगेश्वरीतील अंबिका नगर परिसरात एक घर अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजु कांबळी असे या घरमालकाचे नाव असून जोगेश्वरी पूर्वेतील…

डेंग्यू आणि मलेरियाशी लढा: जोगेश्वरीमध्ये मोफत डास नियंत्रण औषध फवारणी उपक्रम!

वार्ताहर: संदिप कसालकरजोगेश्वरी, 17 जुलै 2024 – सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, “अलर्ट सिटीझन फोरम”, मुंबईत कार्यरत सामाजिक संस्थेने डेंग्यू आणि मलेरिया सारख्या डासांपासून पसरणाऱ्या रोगांवर…

मुंबई पोलीस दलातील वाहिद पठाण कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम!

संदिप कसालकर सन २०२० मध्ये पार पडलेल्या जगातील अतिशय खडतर कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत लागोपाठ मेडल प्राप्त करणारे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणारे मुंबई पोलीस दलातील डी.एन. नगर…

सावधान! ड्रग स्मगलींगच्या खोट्या आरोपात होऊ शकते तुमची फसवणूक…

संदिप कसालकरकुरियर मध्ये ड्रग्स असल्याचे सांगून 8 लाख 43 हजार रुपयाची ऑनलाइन फसवणूक! फसवणूक झालेली सर्व रक्कम Golden Hour मध्ये परत मिळवून गुन्ह्यातील आरोपीस राजस्थान येथून अटक करुन गुन्हा उघड…

रविंद्र वायकर यांची भव्य दिव्य रैली जोगेश्वरीकरांची मनें वळवणार ?

प्रतिनिधी: संदिप कसालकर महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काढलेल्या अभूतपूर्व अशा रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यानंतर जोगेश्वरीकारांमध्ये उत्स्फूर्त वातावरण पाहायला मळले. विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आपलेसे करून…

मुंबईतील एका नामांकित इंटरनॅशनल शाळेवर झाला “मॅन-इन-द-मिडल अटॅक”

संदिप कसालकरअलीकडे वाढत असेलेला मॅन-इन-द-मिडल (MitM) हल्ला हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये हल्लेखोर गुप्तपणे एकमेकांशी थेट संवाद साधत असल्याचा विश्वास असलेल्या दोन पक्षांमधील संदेश गुप्तपणे रोखतो आणि रिले…

Other Story