हा मुलगा घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेलेला आहे. सदरचा मुलगा कोणास दिसल्यास अथवा मिळून आल्यास कापूर बावडी पोलिस स्टेशन,ठाणे शहर येथे 022/25330098/ 9881948232 वर संपर्क साधावा

सलाहुद्दीन शेख कापूर बावडी पोलिस स्टेशन गु.र.क्र. 258/2024 कलम 363 भा.द.वि.अपहृत मुलाचे नाव व वर्णननाव – कु.अंश पप्पू गौड वय 10वर्षराह. ओमसाई चाळ, जीवनसंग्राम मैदानजवळ,मनोरमानगर,ठाणे प.वर्णन –उंची 3.2 फूट,रंग –…

जोगेश्वरीत अचानक पडलेल्या घरामुळे परिसरात खळबळ!

वार्ताहर: संदिप कसालकर जोगेश्वरी, 17 जुलै 2024 – जोगेश्वरीतील अंबिका नगर परिसरात एक घर अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजु कांबळी असे या घरमालकाचे नाव असून जोगेश्वरी पूर्वेतील…

डेंग्यू आणि मलेरियाशी लढा: जोगेश्वरीमध्ये मोफत डास नियंत्रण औषध फवारणी उपक्रम!

वार्ताहर: संदिप कसालकरजोगेश्वरी, 17 जुलै 2024 – सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, “अलर्ट सिटीझन फोरम”, मुंबईत कार्यरत सामाजिक संस्थेने डेंग्यू आणि मलेरिया सारख्या डासांपासून पसरणाऱ्या रोगांवर…

पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देतो याकरिता गरजू लोकांकडून प्रत्येकी रु.४०,०००/- फसवणूक.

संदीप राव पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देतो याकरिता गरजू लोकांकडून प्रत्येकी रु.४०,०००/- व कागदपत्रे घेवून त्यामध्ये फेरफार करून खाजगी फायनान्स कंपनी  कडून परस्पर लोन घेवून नवीन गाड्या खरेदी करून…

शेअर मार्केट मध्ये भरघोस नफ्याचे आमिष देणाऱ्या गुंतवणुकीपासून सावधान!

अयाज़ खान शेअर मार्केट मध्ये भरघोस नफ्याचे आमिष देणाऱ्या गुंतवणुकीपासून सावधान! आरोपीने स्वतःची बनावट सेबी रजिस्टर कंपनी व त्याचे बनावट ओळखपत्र दाखवून लोकांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास भरघोस नफा मिळवून…

शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात, फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून दिले.

संदिप गुंजाल शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात नौपाडा पोलिसांकडून बँकेशी पत्र व्यवहार करून तांत्रिक माहितीच्या आधारे फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात आले.

फोनवरून क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी माहिती भरण्यास लावून 80,000/- रु चे फ्रौड.

संदिप गुंजाल फोनवरून क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी माहिती भरण्यास लावून 80,000/- रु चे फ्रौड ट्रांसॅक्शन झाल्याची तक्रार नौपाडा पो. स्टे. सायबर सेलकडे प्राप्त झाल्यावर तांत्रिक तपास करून रक्कम संपूर्ण रक्कम…

डोंबिवलीतील ‘विघ्नहर्ता ट्रस्ट’च्या सचिव गीता खरे यांच्यावर उल्हासनगर पोलीसांकडून गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना स्वत:च्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपावरुन उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील…

लोन रिकव्हरी करिता बनावट सिमकार्ड वापरून ग्राहकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या टेली कॉलिंग सेंटरचा खंडणी विरोधी पथकाकडून पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे दि. ०९: मोबाईल ऍप द्वारे लोन घेतलेल्या इसमाच्या नातेवाईक, आप्तेष्ट व आजूबाजूच्या इसमांना नाहक त्रास देवुन त्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेली कॉलिंग…

Other Story