अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे: थेट लालबागच्या राजाच्या चरणी NCP पदाधिकाऱ्याची नवसाची चिठ्ठी
मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे, असा मजकूर असलेली एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणावर अर्पण करण्यात आली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी…