झोपेत असलेल्या भावावर नशेत सत्तूरनं केला वार; डोकं फुटलं
सोलापूर : ‘सख्खे भाऊ पैक्के वैरी’ ही आपल्याकडे प्रचलित आहे. त्याची प्रचिती देणारी घटना सोलापुरातील फॉरेस्ट परिसरात मंगळवारी घडली. पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी झोपेत असलेल्या भावावर भावानंच सत्तूरनं वार केला.…