कल्याण गुन्हे शाखा घटक-३ पोलीसांना विनापरवाना दोन देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुसं कब्जात बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आले यश..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे पोशि. मिथुन राठोड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत दि. १८/११/२०२४ रोजी विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील बावनचाळ, रेल्वे मैदान डोंबिवली पश्चिम येथे…