नाशिक मध्ये ज्वेलर्स दुकानदाराला बंटी- बबलीने घातला लाखोंचा गंडा, पोलिसांत गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत नाशिक: ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने घेऊन पैसे दिल्याचा बनाव करून एका महिलेसह पुरुषाने ज्वेलर्सच्या दुकानदाराची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिक येथील सिडकोत घडला. याबाबत नितीन…

डोंबिवलीत स्फोट झालेल्या ‘अमुदान केमिकल कंपनी’ च्या मालकाला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली: नुकत्याचं झालेल्या डोंबिवलीतील सोनारपाडा येथे असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत गुरुवार २३ तारखेला झालेल्या रिऍक्टरचा स्फोट होऊन ११ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५५ जण जखमी अवस्थेत…

‘युट्युबर’ हे आता पत्रकार नसल्याचा निवडणूक आयुक्तांचा निर्वाळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी: भिवंडी लोकसभेसह जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा निवडणूक आयुक्तांनी मान्यता दिलेल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान करण्यासाठी…

लाखो रुपयांच्या चोरीच्या दुचाकी हस्तगत करून तिघांच्या मुसक्या आवळण्यात वाडा पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत वाडा : मुंबई, जव्हार, कासा व वाडा अश्या विविध ठीकाणाहून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात वाडा पोलीसांना यश आले असून एकूण सहा दुचाकी व तीन दुचाकी चोरांना वाडा…

कल्याण रेल्वेच्या गुन्हे शाखेकडून मोबाईल चोरी करणारी टोळी गजाआड करत १६ गुन्हे उघडकीस आणून अडीच लाख रुपये किंमतीचे मोबाईल व लॅपटॉप केले हस्तगत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कल्याण रेल्वेच्या गुन्हे शाखेकडून बदलापुर-डोंबीवली-टिटवाळा दरम्यान रेल्वे मेल तसेच लोकलमध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या १६ जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या चोरट्यांकडून १६ गुन्हे…

कासा रिओ लोढा हेवन निळजे येथून उत्पादन शुल्क पोलीसांनी केली ४.१३ लाखाची अवैद्य दारू जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवलीतील उत्पादन शुल्क विभागाकडून निळजे येथील कासा रीओ रोड, लोढा हेवन, डोंबिवली (पुर्व) ता. कल्याण, जि. ठाणे या ठिकाणी बेकायदेशीर विनापरवाना विदेशी मद्य व बिअर…

आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगड येथील ३ सट्टेबाज बुकींना कोनगाव येथील लॉजमधून खंडणीविरोधी पथकाने केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी दि.२६ : विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सापळा रचून काल दिनांक २५/०४/२०२४ रोजी १९:३० ते २३:०० दरम्यान हॉटेल…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खंडणी विरोधी पथक व विशेष कृती दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडून सराईत गुन्हेगारास अग्नीशस्त्र साठ्यासह शिताफीने केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे दि.२३ : लोकसभा निवडणुक प्रक्रीया २०२४ कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी याकरीता मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत…

उधार घेतलेले पैसे परत न केल्याने फिर्यादीची रिक्षा घेऊन फरार झालेल्याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा घटक-३ कल्याणच्या पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दि. १३/०४/२०२४ रोजी गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणच्या नेमणुकीतील पोहवा. अनुप कामत, पोना. सचिन वानखेडे, पोशि. उमेश जाधव हे परिमंडळ-३, कल्याण मधील दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपीचा…

वाईनशॉप मधील दारू व वाईन चोरी करून विक्री करणाऱ्या नोकरासह साथीदारास गुन्हे शाखा घटक-०३ कल्याण पोलीसांनी केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण चे पोलीस कोळसेवाडी पो.स्टे. गु.रजि.नं. ४९५/२०२४ भा.दं.वि. कलम ३८१ या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना दिनांक १३/०४/२०२४…

Other Story