“संशयास्पद टोळी आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा – पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांचे आवाहन”
गारगोटी : प्रतिनिधीप्रकाश खतकर सावधान राहा, सतर्कता बाळगा, दक्षता घ्या संशयास्पद टोळी किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करा: पो. नि. गोरख चौधर भुदरगड तालुक्यात अनोळखी व्यक्ती किंवा टोळी संशयास्पद फिरताना…