मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा, अमोल कीर्तीकर यांची याचिका फेटाळली!
प्रतिनिधी: अजित जाधव मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देत…