रिक्षातून प्रवासादरम्यान हरवलेला मोबाईल अंधेरी पोलिसांकडून शोधून परत
सलाहुद्दीन शेख रिक्षातून प्रवासादरम्यान हरवलेला मोबाईल अंधेरी पोलिसांकडून शोधून परत अंधेरी परिसरात रिक्षातून प्रवास करत असताना फिर्यादी यांचा मोबाईल फोन हरवला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार…