गणेश मुत्तु स्वामी
कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत तक्रारदार महिला नामे रेणुका लोहार यांची ऑनलाईन फसवणूक झालेची तक्रार प्राप्त होताच सपोनि श्री दर्शन पाटील व पोलीस अंमलदार शेळके यांनी तांत्रिक कौशल्याच्या मदतीने त्यांची फसवणूक झालेली रक्कम रु. २०,००० /- परत मिळवून दिली.