वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपणातून शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू झाल्याचा सागर जोंधळे यांचा आरोपामुळे गिता खरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता. त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुरेपुर वैद्यकीय उपचार होणे आवश्यक होते.…