डोंबिवली खंबाळपाडा येथे ऑटो स्टॅन्डवर नंबरात रिक्षा लावण्याच्या किरकोळ वादातून रिक्षाचालकाची हत्या..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात रिक्षा स्टँडवर नंबर लावण्यावरून दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. या किरकोळ वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. फटका जिव्हारी…