संदिप कसालकर

देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना पोलीस मुख्यालय, नायगाव, मुंबई येथे मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र डी.जी.पी. रजनीश शेख तसेच इतर पोलीस बांधवांनी शुर वीरांना मानवंदना दिली.

@CMOMaharashtra @mieknathshinde, @Dev_Fadnavis @DGPMaharashtra

#पोलीस_स्मृती_दिन
#policecommemorationday2023