संजय कदम यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीबांना अन्नदान सेवा देण्यात आली.

एस.डी चौगुले महालक्ष्मी येथील किंग जॉर्ज मेमोरियल रुग्णालयातील, वंचित उपेक्षित आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकलांग वृद्धांना , भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस, शिवसह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान…

एम. डी. पावडर हा अंमली पदार्थ विक्री करणारे दोन सराईत आरोपींना अटक

सलाहुद्दीन शेख एम. डी. पावडर हा अंमली पदार्थ विक्री करणारे दोन सराईत आरोपींना मानपाडा पोलीस ठाणेकडून केली अटक व त्यांचेकडून एकूण रु. ५,३०,४४० /- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.

कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत रिक्षामध्ये राहिलेला TAB एका तासाचे आत फिर्यादी यांना परत देण्यात आला.

एस.डी चौगुले कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत रिक्षामध्ये राहिलेला TAB एका तासाचे आत तपास पथक यांनी सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून फिर्यादी यांना परत देण्यात आला.

घरी काहीही न सांगता पुणे येथून निघून आलेल्या २ मुलांना त्यांच्या आई वडिलांशी संपर्क साधुन मुलांना सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

एस.डी चौगुले नौपाडा पोठा हद्दीत रात्रगस्ती दरम्यान पोहवा पाटील यांना वंदना टॉकीज येथे २ मुले दिसून आले विचारपूस केले असता घरी काहीही न सांगता पुणे येथून निघून आल्याचे समजले त्यांच्या…

रिक्षा, टॅक्सी , टँकर/ कंटेनर चालक यांची मीटिंग घेऊन यांना वाहतूक नियमा बाबत प्रबोधन केले.

विजय राठोड -(क्राइम रिपोर्टर) नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक विभागाकडून रिक्षा चालक, टॅक्सी चालक, टँकर/ कंटेनर चालक यांची मीटिंग घेऊन यांना वाहतूक नियमाना बाबत प्रबोधन केले.

२६/११ मुंबईवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

एस.डी चौगुले नवी मुंबई पोलीस आयुक्त  कार्यालय व पोलीस मुख्यालय येथे २६/११ मुंबईवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

२६,११ अतिरिकी हल्यात शहीद जवान भारत मातेच्या सुपुत्रांस, शेवगाव पोलीस ठाणे व महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना तर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली.

विकास शेलार दिनांक २६,११,२०२३ रोजी शेवगाव पोलीस ठाणे येथे, महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेतर्फे ,मुंबई येथे आतंकवादी हल्यात शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहुन, शेवगाव पोलीस यांना गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद मानले.…

वर्तकनगर पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण ३ मोबाईल तक्रारदार यांना सुपूर्द करण्यात आले.

एस.डी चौगुले वर्तकनगर पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण ३ मोबाईल मपोहवा/ घोडे व पोहवा / रावते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून तक्रारदार यांना स.पो.नि / वेडे…

भिवंडी ग्रामीण परिसरात घरफोडी / वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील ३ आरोपींना अटक

सलाहुद्दीन शेख गुन्हे शाखा, घटक – २,भिवंडी हद्दीतील नारपोली, कोनगाव व पडघा या भिवंडी ग्रामीण परिसरात घरफोडी / वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील ३ आरोपींना अटक करून १० गुन्हे उघडकीस आणून…

कर्जत येथे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया च्या वतीने, राज्यस्तरीय शिबिर आयोजन

एस.डी चौगुले दिनांक २० ते २३ नोव्हेंबर २०२३ रोजी, कर्जत येथे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया च्या वतीने, राज्यस्तरीय शिबिर आयोजन करण्यात आला ,प्रमुख आयोजक डॉक्टर रेनशी मंदार पनवेलकर होते…

Other Story