नागपूरत दंगलसदृश परिस्थिती? औरंगजेबाच्या कबरीवरून पेटला वाद!

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून तणाव – दोन गटांमध्ये दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज! नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन गट आमनेसामने आले, ज्यामुळे शहरात अचानक तणाव निर्माण झाला. शिवाजी चौकात झालेल्या वादानंतर…

तहसीलदारांचा रामनगर पोलिसांना खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली – डोंबिवलीतील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे. बांधकामासाठी लागणारा सातबारा आणि नकाशे बनावट तयार केले गेले होते. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची…

आंतरराष्ट्रीय महिला दिनी आरपीएफ पोलीस दलातील महिला पोलीस सन्मानित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : जगात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरपीएफ पोलीस स्टेशन डोंबिवली येथे तैनात असलेल्या महिला दलातील कर्मचारी…

फक्त चहा मिळतो की अख्खं मेनू बदललं? “आनंद टी हाऊस”च्या नावाखाली “साई पंजाब”चा गेम?

हॉटेल चालकाकडून नियमांचे सर्रास उल्लघन; हॉटेल तात्काळ सील करण्याची मागणी सलाहुद्दीन शेखजोगेश्वरी: अंधेरी पूर्वेतील शेर- ए-पंजाब, गुरू गोविंद सिंग मार्ग, आनंद विहार को. ऑप. सोसायटीच्या मोकळ्या जागेत साई पंजाब रेस्टॉरंटच्या…

10 लाख रोख आणि गावठी पिस्तूल! गुन्हेगाराचा दहशतीचा डाव मेघवाडी पोलिसांनी केला फेल!

संदिप कसालकरजोगेश्वरी: ५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजता, मेघवाडी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गौस मोहीद्दीन शहाबुद्दीन सय्यद नावाच्या गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुल, जिवंत…

चैन स्नॅचिंगचा आरोपी मेघवाडी पोलिसांच्या जाळ्यात; चोरीचे चैन आणि बोलेरो पिकअप जप्त!

संदिप कसालकर मुंबई, 02 फेब्रुवारी 2025 – देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणातील संशयित आरोपीला मेघवाडी पोलिसांनी अटक करून मोठे यश मिळवले आहे. पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी दिलेल्या…

परिमंडळ-३ कल्याण हद्दीतील मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण दि २४: कल्याण पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरीकांवर कारवाईची मोहिम परिमंडळ-३ कल्याण चे उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण हद्दीत सुरु असुन त्या…

पाच कोटी ८५ लाख रुपयांच्या वीजचोरीत महावितरणचा ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भांडुप परिमंडळात अधिक हानी असलेल्या वीज वाहिन्यांवर गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यापक शोध मोहीम राबवून तब्बल ८५३ वीज चोरट्यांना…

रिक्षात गहाळ झालेले २२ तोळे सोन्याचे दागिने तांत्रिक पद्धतीने तपास करत डोंबिवली पोलीसांनी केले परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक ०१ जानेवारी रोजी नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना एका कुटुंबीयांचे २२ तोळे सोन्याचे दागिने व कपडे असलेली बॅग रिक्षात गहाळ झाल्याची तक्रार रामनगर येथील…

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उपप्रादेशिक परिवहन कल्याण तर्फे जनजागृती मोहीम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : गेल्या चार-पाच दिवसापासून नवीन वर्षाचा स्वागतासाठी पोलीस विभाग ऍक्शन मोडवर येत सतर्कता बाळगत असून नशेखोर यांच्यावर कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने कल्याण उपप्रादेशिक…

Other Story