भंगार दुकानातील मजुरांचे मोबाईल फोन व वाहनांच्या बॅटऱ्या चोरून विक्रीकरीता आलेल्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा घटक-३ कल्याण च्या पोलिसांनी केले अटक..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली: आज रोजी गुन्हे शाखा घटक-३ घटकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, दोन इसम चोरीचे मोबाईल व वाहनातुन चोरी केलेली…