मुंबईच्या पाणी तुटवड्यावर लवकरच समाधानाची घागर भरली जाणार?
संदिप कसालकरमुंबई : मुंबई शहराला दररोज ४२०० मिलियन लिटर पाण्याची आवश्यकता असून, प्रत्यक्ष पुरवठा फक्त ३८०० मिलियन लिटरच होत असल्यामुळे ४०० मिलियन लिटर पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. वाढती लोकसंख्या,…