सलाहुद्दीन शेख
दिनाक 31/10/23 रोजी सहार कार्गो वाहतूक सेनेचा वार्षिंक सर्व साधारण सभा पार पडली.
भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी या सभेत सर्व वाहन चालक मालक सभासद यांना मार्गदर्शन केले
या वेळी भारतीय कामगार सेना चिटणीस, संतोष कदम,सूर्यकांत पाटिल,सहचिटणीस, ,संजीव राउत, विजय शिर्के,विनायक शिर्के,
कार्यकारिणी सदस्य,बाबू केरकर ,समीर राणे,सलाहुद्दीन शेख,संतोष सावंत,
सहार वाहतूक सेना अध्यक्ष धनंजय परब,सरचिटणीस राजू नाईक,उपाध्यक्ष संदीप नाईक ,खजिंदार अनिल खानविलकर,
तसेच सहार कार्गो वाहतूक सेनेचे सभासद वाहन चालक ,मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते