शेअर मार्केट मध्ये भरघोस नफ्याचे आमिष देणाऱ्या गुंतवणुकीपासून सावधान!

अयाज़ खान शेअर मार्केट मध्ये भरघोस नफ्याचे आमिष देणाऱ्या गुंतवणुकीपासून सावधान! आरोपीने स्वतःची बनावट सेबी रजिस्टर कंपनी व त्याचे बनावट ओळखपत्र दाखवून लोकांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास भरघोस नफा मिळवून…

शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात, फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून दिले.

संदिप गुंजाल शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात नौपाडा पोलिसांकडून बँकेशी पत्र व्यवहार करून तांत्रिक माहितीच्या आधारे फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात आले.

फोनवरून क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी माहिती भरण्यास लावून 80,000/- रु चे फ्रौड.

संदिप गुंजाल फोनवरून क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी माहिती भरण्यास लावून 80,000/- रु चे फ्रौड ट्रांसॅक्शन झाल्याची तक्रार नौपाडा पो. स्टे. सायबर सेलकडे प्राप्त झाल्यावर तांत्रिक तपास करून रक्कम संपूर्ण रक्कम…

डोंबिवलीतील ‘विघ्नहर्ता ट्रस्ट’च्या सचिव गीता खरे यांच्यावर उल्हासनगर पोलीसांकडून गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना स्वत:च्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपावरुन उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील…

लोन रिकव्हरी करिता बनावट सिमकार्ड वापरून ग्राहकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या टेली कॉलिंग सेंटरचा खंडणी विरोधी पथकाकडून पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे दि. ०९: मोबाईल ऍप द्वारे लोन घेतलेल्या इसमाच्या नातेवाईक, आप्तेष्ट व आजूबाजूच्या इसमांना नाहक त्रास देवुन त्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेली कॉलिंग…

नवीन राष्ट्रीय फौजदारी कायद्यांबद्दल मेघवाडी पोलिसांकडून मार्गदर्शन!

संदिप कसालकर०२ जुलै २०२४ – मुंबई: देशभरात 1 जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. त्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा…

“कर्तव्य ते सेलिब्रेशन: पोलीस बांधव बालाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक, पोलीस अधिकारी व पत्रकार जमले”

संदिप कसालकरमुंबई, 1 जुलै, 2024 – मुंबई पोलीस दलातील एक पोलीस बांधव बालाजी जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्थानिक, पोलीस अधिकारी आणि पत्रकार एकत्र आल्याने जाधव यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद…

डोंबिवली पूर्वेकडील शेलार चौकात शिल्पा बार वर महापालिकेतर्फे निष्कासनाची तोडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली दि.२८ : डोंबिवलीतील कल्याण रोड शेलार चौकातील शिल्पा बारवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शुक्रवार दि.२८ तारखेला हातोडा मारत निष्कासनाची कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने केलेल्या या तोडक कारवाईसमयी कडक…

खंडणी विरोधी पथकाने ०३ आरोपीना अटक करून १८,९०,०००/- रूपये किंमतीचा १ किलो ८९० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ केला जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : एक संशयित इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता टेमघर पाईपलाईन रोड लगत भिवंडी याठिकाणी दिनांक १४/०६/२०२४ रोजी १८.०० वाजताच्या सुमारास येणार असल्याबाबत खंडणी विरोधी…

सिम कार्ड घेता! बायोमॅट्रिक करतांना सावधान,ऑनलाईन लोन देण्याचे अमिष दाखवून इन्शुरन्स साठी  ४५,०००/- रु ऑनलाईन फसवणूक

सलाहुद्दीन शेख सिम कार्ड घेता! बायोमॅट्रिक करतांना सावधान,, ऑनलाईन लोन देण्याचे अमिष दाखवून इन्शुरन्स साठी  ४५,०००/- रु ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा पार्कसाईड पो ठाणे येथे दाखल केला होता. तपासात गुन्ह्यात…

Other Story