एमबीबीएसच्या विद्यार्थिनीला बेशुद्ध करून बलात्कार केला आणि व्हिडीओ काढल्याने एकच खळबळ..
प्रतिनिधी: अवधुत सावंत दिल्ली : दिल्लीत एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील आदर्श नगर भागातील एका हॉटेलमध्ये १८ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीने २० वर्षीय तरुणावर ड्रग्ज देऊन…