कमी किंमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगुन लोकांची फसवणुक करणाऱ्या ४ पुरूष व १ महीलेच्या टोळीला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे दि.०८ : बृहनमुंबई शहरातील देवनार पोलीस स्टेशन, यांच्याकडील दाखल असलेला गुन्हा रजि नंबर ५६४/२०२४ भादंवि कलम ४२०,३४ या गुन्ह्यातील आरोपी हे ठाणे पश्चिमेकडील राबोडी येथील साकेत…

आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगड येथील ३ सट्टेबाज बुकींना कोनगाव येथील लॉजमधून खंडणीविरोधी पथकाने केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी दि.२६ : विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सापळा रचून काल दिनांक २५/०४/२०२४ रोजी १९:३० ते २३:०० दरम्यान हॉटेल…

भारत गॅसच्या घरसुती गॅस सिलेंडर मधुन अवैध्यरित्या दोन किलो गॅस काढुन कमर्शियल गॅस सिलेंडर मध्ये भरून कमी वजनाचे गॅस सिलेंडर ग्राहकांना वितरीत करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : लोकसभा निवडणुक सन २०२४ च्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे, हातभट्टी दारु, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्याराची विक्री होणार नाही याबाबत पोलीस…

ऑटो रिक्षामध्ये महिलेस बसवुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलीसांकडून सहा तासात अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक २२/०३/२०२४ रोजी पहाटे ०६.०० ते ०६.३० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी निर्मला जगदीश लोंगरे (वय: ५५ वर्षे), धंदा: हार-फुलं विक्री, राहणार.गुरुकृपा अपार्टमेन्ट, संत पहीला माळा, रूम…

Other Story