रु. ३,००,००,०००/- किंमतीचे व्हेल माशाची उलटी/वांती विक्री करणाऱ्या दोन आरोपीस अटक.
एस.डी. चौगुले उच्च दर्जाचे अत्तर तसेच सेंट तयार करण्याकरिता सुमारे रु. ३,००,००,०००/- किंमतीचे व्हेल माशाची उलटी/वांती विक्री करणाऱ्या दोन आरोपीस श्रीनगर पोलिसांनी केली अटक.