दिवाळीसणा निमित्त जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत दिवाळी कार्यक्रम साजरा करण्यात आला.

संदिप कसालकर दिवाळीसणा निमित्त जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या आयुष्यात आपुलकीचा प्रकाश दरवळत राहो या कल्पनेतून कार्यक्रम साजरा करण्यात आला. उपस्थित जेष्ठ नागरिक यांनी…

रिक्षामध्ये विसरलेले. बॅगेमध्ये रु.१,७५,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम शोध घेऊन तक्रारदार यांना त्यांची बॅग सुपूर्द करण्यात आले.

एस.डी चौगुले कोळशेवाडी पो.ठा. हद्दीत तक्रारदार रिक्षाने प्रवास करीत असताना बॅग रिक्षामध्ये विसरले. बॅगेमध्ये रु.१,७५,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती. सदर रिक्षाचालकाचा सी.सी.टी.व्ही.व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन…

वर्तकनगर पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण ३ मोबाईल तक्रारदार यांना सुपूर्द केले.

सलाहुद्दीन शेख वर्तकनगर पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण ३ मोबाईल मपोहवा/ वाय.सी. घोडे व पोहवा / रवी रावते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून तक्रारदार यांना सुपूर्द…

दुकानातून मोबाईल चोरी, चोर सीसीटीव्हीत कैद.

सलाहुद्दीन शेख वीले पार्ले स्टेशन जवळ असणारे एका मोबाइल दुकानातुन मोबाइल चोरी करतांना cc tv मधे चोर दिसून आला आहेमोबाइल ग्लास घ्यायचा म्हणून आला आणि मोबाईल ग्लास घेऊन त्यांनी पैसे…

अनोळखी इसमाचा अज्ञात कारणास्तव अज्ञात इसमाने केला खून

उस्मान मलिक गुन्हे शाखा घटक -२, भिवंडी यांनी अनोळखी इसमाचा अज्ञात कारणास्तव अज्ञात इसमाने खून केल्याचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपीस जौनपुर, उत्तर प्रदेश येथून केले अटक.

हरविलेल्या २० मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून तक्रारदार यांना सुपूर्द केले.

प्रतीक मेहता हिललाईन पोलीस ठाणे प्रोपर्टी मिसिंग मधील हरविलेले विविध कंपनीचे एकूण २० मोबाईल पोना /सुरेश पेंढार व पोशि/उमेश गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून वरिष्ठ पोनि अनिल जगताप, पोनि…

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने ‘अ’परिमंडळाचे उपनियंत्रण, मनोहर कडवे यांना विचारला जाब.

आसिफ मुजावर दिवाळीनिमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा फक्त जाहिराती पुरताच लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने ‘अ’परिमंडळाचे उपनियंत्रण, मनोहर कडवे यांना विचारला जाब. सदर शिष्टमंडळात कक्षाचे सचिव ,निखिल सावंत,…

कोळसेवाडी पो.ठा.हद्दीत तक्रारदार रवींद्र कदम, यांची रु. १२,०७७/- अशी ऑनलाईन फसवणूक

सलाहुद्दीन शेख कोळसेवाडी पो.ठा.हद्दीत तक्रारदार रवींद्र कदम, यांची रु. १२,०७७/- अशी ऑनलाईन फसवणूक झाली. पोनि गवळी (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शेळके यांनी तांत्रिक कौशल्याच्या मदतीने पाठपुरावा करून सदर रक्कम…

दिवाळी सणानिमित्त भारतीय कामगार सेना ,विमानतळ विभागातील मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना दिवाळी निमित्त फराळ आणि आर्थिक सहाय्य,देण्यात आले.

सलाहुद्दीन शेख दिवाळी निमीत्त मृत कामगारांची आठवण दिवाळी सणानिमित्त भारतीय कामगार सेना – विमानतळ विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी माजी केंद्रीय मंत्री भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना…

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ‘‘ घरफोडी चोरी करणार्‍या आरोपीस अटक.

सलाहुद्दीन शेख मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ‘‘ घरफोडी चोरी करणार्‍या आरोपीस आझमगड, उत्तरप्रदेश येथुन एकूण रू. 21,26,600/- किंमतीचे 343.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अशा मुददेमालासह केले अटक.

Other Story