छत्रपती शाहू महाराज: महाराष्ट्राला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दिशा देणारे नेतृत्व! (संकलन: चंद्रकांत शेळके, तहसीलदार, अंबड, जि. जालना)

छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवत जयसिंगराव घाटगे . कागलच्या प्रसिद्ध घाटगे घराण्यातील यशवंत यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे झाला. शाहू महाराज यांचा विवाह बडोद्याचे सरदार…

डायघर पोलीस स्टेशन हद्दीतील २ घरफोड्या व १ मोटारसायकल चोरीचे गूढ उकलण्यात कल्याण गुन्हे शाखा घटक-३ च्या पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली दि.२५: गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण च्या घटकातील पोना. सचिन वानखेडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत दि. २५/०६/२०२४ रोजी मिळालेल्या बातमीवरून मानपाडा माणगाव नाका, कल्याण-शिळ रोड, डोंबिवली (पुर्व) याठिकाणी…

राबोडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीतील वाईन शॉपसह ०५ दुकानाचे शटर उचकटून घरफोडी व चोरी .

शराफत खान राबोडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीतील वाईन शॉपसह ०५ दुकानाचे शटर उचकटून घरफोडी चोरी व ऍक्टिवा मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीतांना राबोडी पोलीस ठाण्याचे सपोनि काकड व पथक…

कल्याण गुन्हे शाखेच्या घटक-३ कडून सराईत मोटार सायकल चोर जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : आज दि. २२/०६/२०२४ रोजी गुन्हे शाखा घटक-३ कडील पोहवा. विश्वास माने व पो.कॉ. गुरूनाथ जरग यांनी टिळकनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ५२४/२०२४ भादंवि कलम…

अंबोली पोलीस ठाणे हद्दीत चोरी झाल्याची तक्रार

संदिप कसालकर दि. १९-०६-२०२४ रोजी अंधेरी (प) अंबोली पोलीस ठाणे हद्दीत चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. अंबोली पोलिसांनी २४ तासात तपास करून  २ आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून…

गुन्हे शाखा युनिट-३, कल्याण च्या उत्तम डिटेक्शन करणाऱ्या पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या ठाणे क्राईम ब्रांच अंतर्गत, कल्याण क्राईम ब्रँच युनिट-३, येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांची पदोन्नती होऊन…

डोंबिवलीत टेम्पोच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन चोरांच्या गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण शाखेने आवळल्या मुसक्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक १९/०६/२०२४ रोजी गुन्हे शाखा,युनिट-३ कल्याणचे सहा.पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सुहास उर्फ चिंग्या पाईकराव आणि रॉकी उर्फ…

देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मानपाडा पोलीसांनी केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक १८/०६/२०२४ रोजी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळवली परिसर येथे एक इसम बेकायदेशीर रित्या विनापरवाना पिस्टल (अग्नीशस्त्र) सोबत बाळगुन फिरत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मानपाडा पोलिसांना…

वृद्ध महीलेचा खुन करून दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस विष्णुनगर पोलिसांनी अवघ्या ६ तासात केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील विष्णुनगर पोलीस ठाणे येथे तक्रारदार दीपा दिगंबर गोरे (वय: ४५ वर्षे) यांच्याकडून दिनांक १४/०६/२०२४ रोजी माहिती प्राप्त झाली की, त्यांची वृद्ध आई आशा…

विरार पूर्व उपविभागात महावितरण कडून १० कोटींची वीज चोरी उघड करत चार लाईनमन निलंबित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत विरार : महावितरणच्या विरार पूर्व उपविभागात मागील एक वर्षात तब्बल १० कोटी रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेले चार लाईनमन निलंबित करण्यात आले…

Other Story