तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून १०,९८,३५०/- रू. रक्कम फिर्यादीस परत मिळवून देण्यात शिवाजी नगर पोलिसांना यश.

दिनेश गाडगे ऑनलाइन शेअरमार्केट स्कीमचे अमिष दाखवून १३,८७,१२३/- रु. फसवणूकीची NCCRP पोर्टल तक्रारीवर शिवाजीनगर पो.स्टे. कडून गुन्हा दाखल करून पो.नि. तुकाराम पादीर व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास…

सावधान! ड्रग स्मगलींगच्या खोट्या आरोपात होऊ शकते तुमची फसवणूक…

संदिप कसालकरकुरियर मध्ये ड्रग्स असल्याचे सांगून 8 लाख 43 हजार रुपयाची ऑनलाइन फसवणूक! फसवणूक झालेली सर्व रक्कम Golden Hour मध्ये परत मिळवून गुन्ह्यातील आरोपीस राजस्थान येथून अटक करुन गुन्हा उघड…

लोकसभा निवडणुकीच्या मोक्यावर गावठी कट्ट्यासह एकाच्या मुसक्या आवळण्यात कल्याण बाजारपेठ पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण दि.११ : ऐन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या मोक्यावर दिनांक ११.०५.२४ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की राम…

कल्याण रेल्वेच्या गुन्हे शाखेकडून मोबाईल चोरी करणारी टोळी गजाआड करत १६ गुन्हे उघडकीस आणून अडीच लाख रुपये किंमतीचे मोबाईल व लॅपटॉप केले हस्तगत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कल्याण रेल्वेच्या गुन्हे शाखेकडून बदलापुर-डोंबीवली-टिटवाळा दरम्यान रेल्वे मेल तसेच लोकलमध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या १६ जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या चोरट्यांकडून १६ गुन्हे…

कल्याण-डोंबिवलीत रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या तामिळनाडूच्या टोळीच्या रेल्वे क्राईम पोलीसांनी आवळल्या मुसक्या ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : मध्य रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या एका टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलीसांनी परदा फाश केला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे अटक करण्यात आलेले चौघेही आरोपी तामिळनाडूचे आहेत.…

भारतात २५ किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या डिप्लोमॅटवर गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई : महिलांच्या साज शृंगाराला मोठे महत्त्व असलेल्या सोन्याचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. अशीच एक सोन्याच्या मोहाची अजब घटना उघडकीस आली आहे. भारतात उपस्थित असलेल्या अफगाणिस्तानच्या राजनैतिक…

धर्मांतर करून अल्पवयीन मुलीची परराज्यात विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत यवतमाळ : राज्यातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काहीवेळा पालकही सहभागी असल्याच्या घटना समोर आल्याने पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह सर्रास होत असल्याचे…

मुंबईतील एका नामांकित इंटरनॅशनल शाळेवर झाला “मॅन-इन-द-मिडल अटॅक”

संदिप कसालकरअलीकडे वाढत असेलेला मॅन-इन-द-मिडल (MitM) हल्ला हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये हल्लेखोर गुप्तपणे एकमेकांशी थेट संवाद साधत असल्याचा विश्वास असलेल्या दोन पक्षांमधील संदेश गुप्तपणे रोखतो आणि रिले…

मुंबईत दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ कडून अटक

मुंबईमध्ये दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ ने अटक केली आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२४ रोजी कोकरी आगार, अँटॉपपहिल परिसरात पहाटे ०५:४० वाजताच्या सुमारास मोटारसायकल वरुन आलेल्या अज्ञात इसमाने…

ऑटो रिक्षामध्ये महिलेस बसवुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलीसांकडून सहा तासात अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक २२/०३/२०२४ रोजी पहाटे ०६.०० ते ०६.३० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी निर्मला जगदीश लोंगरे (वय: ५५ वर्षे), धंदा: हार-फुलं विक्री, राहणार.गुरुकृपा अपार्टमेन्ट, संत पहीला माळा, रूम…

Other Story