ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांकडून अटक!
एकूण ५ चोरीचे गुन्हे देखील आणले उघडकीस संदिप कसालकरपवई पोलिसांनी ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ऑटो रिक्षा चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.फिर्यादी यांनी पवई पोलीस ठाणे,…
एकूण ५ चोरीचे गुन्हे देखील आणले उघडकीस संदिप कसालकरपवई पोलिसांनी ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ऑटो रिक्षा चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.फिर्यादी यांनी पवई पोलीस ठाणे,…
राजस्थान येथून केली अटक संदिप कसालकरअंधेरी पोलीस ठाणेकडुन राजस्थान येथील आरोपी अटक करून अंधेरी व मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथील बुलेट चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन बडीसादडी पोलीस ठाणे, चित्तौरगढ, राजस्थान…
गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींकडून तब्बल ३५ मोबाईल केले हस्तगत एस. डी. चौगुलेगर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींकडून ३५ मोबाईल हस्तगत करण्यात कुलाबा पोलिसांना यश आले आहे.दिनांक…
१०० करोड रूपये किमतीच्या ६० किलो मेफेड्रोनची फॅक्टरी सील सलाहुद्दीन शेखमुंबई गुन्हे शाखेकडून (Mumbai Crime Branch) १६ करोड किंमतीचा ८ किलो मेफेड्रोन (एमडी) (8 kg mephedrone (MD) drug) अंमली पदार्थ…
मेघवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे यांच्यावर स्थानिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव विशेष प्रतिनिधीमुंबईसह राज्यातील १०४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी (ACP, Assistant Commissioner of Police) बढती देण्यात आलेली आहे.…
सलाहुद्दिन शेख विलेपार्लेतील नामवंत अचानक मित्र मंडळ आयोजित विलेपार्ले दुर्गामातेच्या आगमन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी मा.नगरसेवक/उपविभाग प्रमुख चंद्रकांत पवार, शिवसैनिक राजु चौघुले, मंडळाचे अध्यक्ष नाना बांद्रे , योगेश घाणेकर, विनायक…
मुंबई : गेली काही दिवस शहरात अधूनमधून पाऊस पडत आहे. हे वातावरण डासांसाठी पोषक असते. त्यामुळे या डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. या डासांच्या चाव्यामुळे गेल्या काही दिवसात मलेरिया, डेंग्यू…