करोडपती “पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे” यांचा आनंद मावळला!

ऑनलाईन ‘ड्रीम ११’ जुगार खेळून रातोरात मालामाल झालेल्या उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे वर खात्याअंतर्गत मोठी कारवाई प्रतिनिधी: अवधूत सावंतपुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनलाईन ‘ड्रीम ११’ जुगार…

डोंबिवलीतील नूतनीकरण झालेल्या मानपाडा पोलीस स्टेशनचा उदघाटन सोहळा!

ठाणे शहर पोलीस सह आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन मानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण झालेल्या नवीन  वास्तूचा उद्घाटन सोहळा खरं तर ठाणे शहराचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्या हस्ते करण्याचे योजले गेले होते,…

बाजारपेठ पोलीसांची अंमली पदार्थ तस्करांच्या विरोधात धडक कारवाई!

प्रतिनिधी: अवधूत सावंत अंमली पदार्थ असलेल्या औषध म्हणून वापरात येणारे कफ सिरप बाटल्यांचा नशेसाठी तस्करी करणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलीसांनी जेरबंद केले आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार…

गोव्यात होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरीता महाराष्ट्राचे कबड्डीचे संघ जाहीर.

हरजित कौर संधू, किरण मगर यांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा. आसिफ मुजावर मुंबई :- गोवा येथील मल्टी-पर्पज इनडोअर स्टेडियम येथे दिनांक ४ ते ८ नोव्हे. या कालावधीत होणाऱ्या “३७व्या राष्ट्रीय क्रीडा…

बेवारस मृत इसमाचा शोध!

संदिप कसालकरदिनांक २५/०९/२०२३ रोजी श्री पुरूषोत्तम भिमा वाघमोडे, वय ४१ वर्षे धंदा : नोकरी ( पो.शि.क.०८०८२०), नेमणूक मेघवाडी पोलीस ठाणे, मेघवाडी मुंबई हे मोबाईल-१ या वाहणावर ०८.०० वाजता हजर झाले.…

अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना!

कल्याण पोलीसांनी आवळल्या मुसक्या प्रतिनिधी: अवधुत सावंतसंगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे आरोपी सुमित संजय लोध व त्याचा साथीदार प्रेम एकनाथ शिंदे यांनी आपसात संगनमत करून अपहरण केले होते, त्यानंतर…

बोरिवलीत नवरात्रौत्सवात बनावट प्रवेशिका देऊन बळकावले लाखों रुपये

४ आरोपी एम.एच.बी पोलिसांच्या ताब्यात संदिप कसालकरदि. १४-१०-२०२३ बोरिवली येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या गरबा रास कार्यक्रमात बनावट प्रवेशिका देऊन आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार एम.एच.बी पोलीस ठाण्यात दाखल झाली असता…

साकीनाका पोलिसांकडून अंमली पदार्थ टोळीच्या प्रमुखाला अटक

सलाहुद्दीन शेखनाशिक येथे ३०० कोटींच्या मेफेड्रोन (एम.डी.) टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर, आज साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी फरार असलेल्या अंमली पदार्थ टोळीच्या प्रमुखाला अटक केली. आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली असून…

गावठी पिस्टलसह बदनापूरमधून एकाला पकडले, ५० हजारांत कट्टा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

शेलगाव येथे घराच्या गच्चीवरून दोन राऊंड फायर रोहित कांबळेबदनापूर तालुक्यातील राजेवाडीतील एका जणाकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून जालना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून त्या युवकाला गावठी कट्यासह…

देवीच्या विसर्जनानंतर विरघळलेल्या मुर्तींचे फोटो काढल्यास होणार गुन्हा नोंद

मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांचे मुंबई पोलिसांना निर्देश संदिप कसालकरमहाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान असंख्य सार्वजनिक मंडळांनी उंच अश्या देवीच्या मूर्तींची स्थापना केली…

Other Story