घरी काहीही न सांगता पुणे येथून निघून आलेल्या २ मुलांना त्यांच्या आई वडिलांशी संपर्क साधुन मुलांना सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

एस.डी चौगुले नौपाडा पोठा हद्दीत रात्रगस्ती दरम्यान पोहवा पाटील यांना वंदना टॉकीज येथे २ मुले दिसून आले विचारपूस केले असता घरी काहीही न सांगता पुणे येथून निघून आल्याचे समजले त्यांच्या…

२६/११ मुंबईवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

एस.डी चौगुले नवी मुंबई पोलीस आयुक्त  कार्यालय व पोलीस मुख्यालय येथे २६/११ मुंबईवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

२६,११ अतिरिकी हल्यात शहीद जवान भारत मातेच्या सुपुत्रांस, शेवगाव पोलीस ठाणे व महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना तर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली.

विकास शेलार दिनांक २६,११,२०२३ रोजी शेवगाव पोलीस ठाणे येथे, महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेतर्फे ,मुंबई येथे आतंकवादी हल्यात शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहुन, शेवगाव पोलीस यांना गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद मानले.…

नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात दि. १९ ते २५ नोव्हेबर “कौमी एकता सप्ताह” साजरा करण्यात येत आहे.

एस.डी चौगुले नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात दि. १९ ते २५ नोव्हेबर “कौमी एकता सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज पोलीस आयुक्तालय कार्यालय, नवी मुंबई येथे राष्ट्रीय एकात्मतेची शपथ…

दिवाळीसणा निमित्त जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत दिवाळी कार्यक्रम साजरा करण्यात आला.

संदिप कसालकर दिवाळीसणा निमित्त जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या आयुष्यात आपुलकीचा प्रकाश दरवळत राहो या कल्पनेतून कार्यक्रम साजरा करण्यात आला. उपस्थित जेष्ठ नागरिक यांनी…

दिवाळी सणानिमित्त भारतीय कामगार सेना ,विमानतळ विभागातील मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना दिवाळी निमित्त फराळ आणि आर्थिक सहाय्य,देण्यात आले.

सलाहुद्दीन शेख दिवाळी निमीत्त मृत कामगारांची आठवण दिवाळी सणानिमित्त भारतीय कामगार सेना – विमानतळ विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी माजी केंद्रीय मंत्री भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना…

ठाणे पोलीस आयुक्तालयात दसरा सणानिमित्त शस्त्र पूजन

अहमद शेख दसरा सणानिमित्त मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर,जय जीत सिंह यांनी पोलीस मुख्यालय येथे शस्र पुजन केले. सदरवेळी पो.सह आयुक्त,दत्तात्रय कराळे, अपर पो.आयुक्त ( प्रशासन ) संजय जाधव, इतर अधिकारी…

बुध्द लेणी बचाव कृती समितीच्या वतीने. .पोलीस उपायुक्त (DCP)  दत्ताजी नलावडे साहेबांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण

गणेश मुथु स्वामी दि.23 ऑक्टोबर 2023 रोजी कोंडीविटे बुध्द लेणी बचाव कृती समितीच्या वतीने समितीचे सरचिटणीस संस्थापक बौध्दाचार्य प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ताजी नलावडे…

देवीच्या विसर्जनानंतर विरघळलेल्या मुर्तींचे फोटो काढल्यास होणार गुन्हा नोंद

मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांचे मुंबई पोलिसांना निर्देश संदिप कसालकरमहाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान असंख्य सार्वजनिक मंडळांनी उंच अश्या देवीच्या मूर्तींची स्थापना केली…

विलेपार्लेच्या दुर्गामातेचे धूमधडाक्यात स्वागत!

सलाहुद्दिन शेख विलेपार्लेतील नामवंत अचानक मित्र मंडळ आयोजित विलेपार्ले दुर्गामातेच्या आगमन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी मा.नगरसेवक/उपविभाग प्रमुख चंद्रकांत पवार, शिवसैनिक राजु चौघुले, मंडळाचे अध्यक्ष नाना बांद्रे , योगेश घाणेकर, विनायक…

Other Story