मुंबईत दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ कडून अटक

मुंबईमध्ये दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ ने अटक केली आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२४ रोजी कोकरी आगार, अँटॉपपहिल परिसरात पहाटे ०५:४० वाजताच्या सुमारास मोटारसायकल वरुन आलेल्या अज्ञात इसमाने…

शाळकरी मुलीने बदनामीच्या भितीने संपवलं स्वतःचं आयुष्य! – चित्रा वाघ यांनी व्यक्त केली हळहळ…

अत्याचारपीडीत शाळकरी मुलीने बदनामीच्या भितीने स्वतःचं आयुष्य संपवण्याची मन विषण्ण करणारी घटना संगमनेरनजीकच्या साकूर गावात घडलीय….साकूर गावात अल्पवयीन मुलीने स्वत:ला संपवल्याचा पोलिस स्टेशनला ADR दाखल झाला…यात पोलिसांनाच काही संशयास्पद वाचल्याने…

८ वर्षीय मुलीला अवघ्या काही तासांतच शोधण्यात मेघवाडी पोलिसांना यश!

संदिप कसालकरजोगेश्वरी परिसरातून हरवलेल्या एका ८ वर्षीय मुलीला तिच्या पालकांकडे सोपविण्यात मेघवाडी पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. दिनांक १३ मार्च ला जोगेश्वरी पूर्व स्टेशन जवळ एक मुलगी रडत असताना जनता…

अखेरीस मेघवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची एन्ट्री! पोलीस पथकासह स्थानिकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण…

संदिप कसालकर (मुख्य संपादक)अखेरीस अडीज महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जोगेश्वरीतील मेघवाडी पोलीस ठाण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उमेश मच्छिंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी मुंबईसह महाराष्ट्रातील बऱ्याच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…

मुंबईत भारताच्या सर्वात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन!

भारताच्या सर्वात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य अश्या प्रॉपर्टी…

जोगेश्वरी पूर्वेतील एका अल्पवयीन मुलाची करामत! आपल्याच घरातून केले लाखो रुपये लंपास आणि केली जीवाची मजा मजा!

प्रतिनिधी: संदिप कसालकरएका अल्पवयीन मुलाने आपल्याच घरातून तब्बल ४,५०,०००/- रुपये लंपास केल्याची घटना जोगेश्वरी पूर्वेत घडली आहे.टी.व्ही. तसेच सोशल मीडिया वर दररोज नवीन नवीन गॅजेट्सच्या असंख्य जाहिराती आपण पाहत असतो.…

घरफोडी व वाहन चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या तावडीत

संदिप कसालकर ‘नारपोली, कोनगांव व पडघा या भिवंडी ग्रामीण परिसरात घरफोडी / वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील ०३ सदस्यांना अटक करण्यात आली आहे तसेच १० गुन्हे उघडकीस आणुन एकुण ३९,४०,८१३/- रू.…

आरपीएफ जनसेवेसाठी तत्पर

संदिप कसालकर ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. कधी वाईट प्रसंग तर कधी ट्रेनच्या सोयी सुविधा प्रवाशांना अस्तव्यस्त करून सोडतात. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा व त्यांना…

Other Story