सायबर क्रिमिनलच्या खात्यात गेलेले लाखों रुपये दहिसर स्पेशल सायबर सेल ने केले पुनःप्राप्त

भक्ती दवेमुंबईतील दहिसर परिमंडळ १२ स्पेशल सायबर सेल पोलीस पथकाने अवघ्या काही तासांत सायबर क्रिमिनल च्या खात्यात गेलेले तब्ब्ल ३ लाख १९ हजार पुनःप्राप्त केले आहेत. सदरची यशस्वी कामगिरी परिमंडळ…

डोंबिवली पोलिसांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करून त्यांच्याकडून मोटार सायकल हस्तगत केली.

नईम अंसारी डोंबिवली पोलिसांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करून त्यांच्याकडून मोटार सायकल हस्तगत करण्यात आले.

श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीत शस्त्रधारी इसमास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

फहीम सय्यद श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीत रात्र गस्तीवरील पोनि/फडतरे, पोहव/राकटे, मपोहवा/बनसोडे, पोशि/जावीर यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घालून दहशत माजविणाऱ्या शस्त्रधारी इसमास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात…

श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी शस्त्रसज्य होऊन घरफोडी करणाऱ्या आरोपीला शस्त्रासह अटक करण्यात आले.

ताहिर सलमानी श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी शस्त्रसज्य होऊन घरफोडी करणाऱ्या आरोपीला शस्त्रासह अटक करण्यात आले.

श्रीनगर पोलीस ठाणे येथील घरफोडी गुन्ह्यातील आरोपीना शिताफीने अटक

सईद शेख श्रीनगर पोलीस ठाणे येथील घरफोडी गुन्ह्यातील आरोपीना शिताफीने अटक करून त्यांचेकडून एकूण रु. ४,५६,०८९/- किंमतीचे ६ लॅपटॉप हस्तगत करण्यात आले.

करोडपती “पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे” यांचा आनंद मावळला!

ऑनलाईन ‘ड्रीम ११’ जुगार खेळून रातोरात मालामाल झालेल्या उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे वर खात्याअंतर्गत मोठी कारवाई प्रतिनिधी: अवधूत सावंतपुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनलाईन ‘ड्रीम ११’ जुगार…

बाजारपेठ पोलीसांची अंमली पदार्थ तस्करांच्या विरोधात धडक कारवाई!

प्रतिनिधी: अवधूत सावंत अंमली पदार्थ असलेल्या औषध म्हणून वापरात येणारे कफ सिरप बाटल्यांचा नशेसाठी तस्करी करणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलीसांनी जेरबंद केले आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार…

बेवारस मृत इसमाचा शोध!

संदिप कसालकरदिनांक २५/०९/२०२३ रोजी श्री पुरूषोत्तम भिमा वाघमोडे, वय ४१ वर्षे धंदा : नोकरी ( पो.शि.क.०८०८२०), नेमणूक मेघवाडी पोलीस ठाणे, मेघवाडी मुंबई हे मोबाईल-१ या वाहणावर ०८.०० वाजता हजर झाले.…

अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना!

कल्याण पोलीसांनी आवळल्या मुसक्या प्रतिनिधी: अवधुत सावंतसंगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे आरोपी सुमित संजय लोध व त्याचा साथीदार प्रेम एकनाथ शिंदे यांनी आपसात संगनमत करून अपहरण केले होते, त्यानंतर…

बोरिवलीत नवरात्रौत्सवात बनावट प्रवेशिका देऊन बळकावले लाखों रुपये

४ आरोपी एम.एच.बी पोलिसांच्या ताब्यात संदिप कसालकरदि. १४-१०-२०२३ बोरिवली येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या गरबा रास कार्यक्रमात बनावट प्रवेशिका देऊन आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार एम.एच.बी पोलीस ठाण्यात दाखल झाली असता…

Other Story