रु. ३,००,००,०००/- किंमतीचे व्हेल  माशाची उलटी/वांती विक्री करणाऱ्या दोन आरोपीस अटक.

एस.डी. चौगुले उच्च दर्जाचे अत्तर तसेच  सेंट तयार करण्याकरिता सुमारे  रु. ३,००,००,०००/- किंमतीचे व्हेल  माशाची उलटी/वांती विक्री करणाऱ्या दोन आरोपीस श्रीनगर पोलिसांनी केली अटक.

विष्णुनगर पोलीस ठाणेचे हद्दीत हरविलेल्या वयस्कर महिलेस सुखरूप घरी पोहचविण्यात यश.

शमशेर खान विष्णुनगर पोलीस ठाणेचे हद्दीत हरविलेल्या वयस्कर महिलेला स्थानिक नागरिकांच्या जागृतीमुळे व पोलिसांच्या मदतीने सदर महिलेस सुखरूप घरी पोहचविण्यात यश.

देवनार पो.ठाणे अंतर्गत गोवंडी येथे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान राबविण्यात आले.

शमशेर खान देवनार पो.ठाणे अंतर्गत युनिवर्सल मॅजेस्टिक बिल्डिंग, गोवंडी येथे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात आले. यावेळी समाज मध्यम वापरताना, मोबाईल वापरताना घ्यायची काळजी, अनोळखी लिंक इ. संबंधी माहिती…

प्रणव पवार, वय – २ वर्षे हा मैदानात खेळत असताना हरविल्याची तक्रार

मज़हर शेख प्रणव पवार, वय – २ वर्षे हा मैदानात खेळत असताना हरविल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाणे येथे प्राप्त होताच पोलिसांनी तपास सुरु करून सदर मुलगा हा पोलिसांना पंचपरमेश्वर मंदिर,…

ठाणे वाहतुक विभागाचे उत्कृष्ट कामगिरी

शमशेर खान ठाणे वाहतुक विभागाने उत्कृष्ट कामगिरी करुन पोस्ट लिटिगेशन मध्ये एकूण ५३३८ खटले दाखल करुन रु.३८,०२,१००/- इतका दंड आणि प्री लिटिगेशन मध्ये एकूण रु. १,०८,५८,१५०/- इतका दंड असे मिळून…

११० वाहनांच्या मालकांचा पोलीस घेत आहेत शोध रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन / गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम / व जाहीर आवाहन.

एस.डी चौगुले ११० वाहनांच्या मालकांचा पोलीस घेत आहेत शोध रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन / गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम / व जाहीर आवाहन. रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये खुप दिवसापासुन…

प्रॉपर्टी मिसिंग मधील विविध कंपनीचे एकूण ३ मोबाईल शोधून तक्रारदार यांना सुपूर्द करण्यात आले.

शमशेर खान वर्तकनगर पोलीस ठाणेचे प्रॉपर्टी मिसिंग मधील विविध कंपनीचे एकूण ३ मोबाईल पोउपनिरी झगडे, पोलीस अंमलदार बोरसे, रावते व घोडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून काढून तक्रारदार यांना पोलीस…

१२ ग्राम सोने व मोबाईल असे दोन तासाचे आत शोधून पोलिसांनी फिर्यादी यांना परत दिली.

शमशेर खान (क्राईम रिपोर्टर) कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत रिक्षामध्ये राहिलेल्या बॅगेमध्ये असलेले १२ ग्राम सोने व मोबाईल असे दोन तासाचे आत सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून पोलिसांनी फिर्यादी यांना…

नॅशनल ओपन कराटे आणि किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप-2023

एस.डी चौगुले ३ डिसेंबर २०२३ रोजी कालिदास क्रीडा संकुलन मुलुंड मुंबई येथे,इप्पॉन युथ मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स फाउंडेशन स्पर्धेचे आयोजक शिहान रोहित सौदा, (संस्थापक अध्यक्ष) तसेच सरचिटणीस सेन्सी विद्या मुळे…

घरफोडी व वाहन चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या तावडीत

संदिप कसालकर ‘नारपोली, कोनगांव व पडघा या भिवंडी ग्रामीण परिसरात घरफोडी / वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील ०३ सदस्यांना अटक करण्यात आली आहे तसेच १० गुन्हे उघडकीस आणुन एकुण ३९,४०,८१३/- रू.…

Other Story