दहिसर पूर्व येथे राजलक्ष्मी चा आगमन सोहळा ढोल ताशांच्या गजरात संपन्न!

भक्ती दवेदहिसर पूर्व येथे राजलक्ष्मी चा आगमन सोहळा दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडला. ढोल ताशा आणि लेझीमच्या गजरात भक्तांकडून देवीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आई…

नाशिक पोलीस अकॅडमी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा निवड स्पर्धा, 2023 संपन्न

सलाहुद्दीन शेख नाशिक पोलीस अकॅडमी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा निवड स्पर्धा, 2023 मध्ये खेळाच्या प्रकारांमध्ये ,दिनाक 9 ऑक्टोबर 2023 ते 11 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी…

24 तासात 24 मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी – मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार

एस. डी. चौगुले नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी…

‘लालबागचा राजा’ची दरडग्रस्तांच्या वेदनांवर मायेची फुंकर

लालबागचा राजा’ मंडळाने इर्शाळवाडीतील पीडित अनाथ मुलांनाचा विश्वासाने धरला हात मुंबई : लालबागच्या राजाला ‘नवसाचा गणेश’ अशी ख्याती आहे. ज्या काळात स्वातंत्र्यलढा शिखरावर होता त्या काळात मंडळाची स्थापना झाली. मुंबईसह देश-विदेशातील गणेशभक्त…

अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे: थेट लालबागच्या राजाच्या चरणी NCP पदाधिकाऱ्याची नवसाची चिठ्ठी

मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे, असा मजकूर असलेली एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणावर अर्पण करण्यात आली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी…

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस: एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा या कंपन्यांवर आरोप

जीएसटी गुप्तचर विभागाने ५५ हजार कोटी कर थकबाकीबद्दल १२ कॅसिनो आणि १२ अाॅनलाइन रिअल-मनी गेमिंग कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये ड्रीम इलेव्हन, गेम्स प्ले, ट्ेंविटीफोर सेवन,हेड डिजिटल वर्क्स या कंपन्यांचाही…

मुंबईतील पवई तलावात विसर्जनासाठी भाविकांची गर्दी

५ दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायाचे ठिकठिकाणी विसर्जन२०० हुन अधिक पोलिसांची पवई तलावाशेजारी बंदोबस्त३ हजार हुन अधिक बाप्पाचे पवई तलावात विसर्जनदेशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्व…

Other Story