भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नाने बी.व्ही.जी. इंडिया लि. च्या कामगारांची तीन वर्षांकरिता ५०००/- रुपयांची पगारवाढ

सलाहुद्दीन शेख भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मियालचे उपकंत्राटदार बी.व्ही.जी. इंडिया लि. च्या कामगारांची तीन वर्षांकरिता ५०००/- रुपयांची पगारवाढ करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

बोरीवली पश्चिम, मुंबई परिसरात दोन इसमांना अंमली पदार्थ विरोधी कारवाई दरम्यान अटक

गणेश मुथुस्वामी दि. ०२.०१.२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली पथकाने बोरीवली पश्चिम, मुंबई परिसरात दोन इसमांना अंमली पदार्थ विरोधी कारवाई दरम्यान अटक केली. सदर आरोपींजवळ अंदाजे रु. १.१८ करोड…

कल्याण, उल्हासनगर परिसरात मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपी अटक

शमशेर खान कल्याण, उल्हासनगर परिसरात मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा यांनी अटक करून रु. १,५०,०००/- किंमतीच्या मोटार सायकल हस्तगत करून ०५ गुन्हे उघडकीस आणले.

दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कारवाईऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रु. 1,50,313/- पैकी 1,35,000/ , रु.तक्रारदार यांना परत मिळवून दिले

विजय राठोड ➡️ ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रु. 1,50,313/- पैकी 1,35,000/ , रु.तक्रारदार यांना परत मिळवून दिलेबाबत तसेच उर्वरित रक्कम गोठविण्यास दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कारवाई ➡️ घटनेची थोडक्यात हकीकत…

दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कारवाई ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रु. 42,500/- तक्रारदार यांना परत मिळवून दिले

विजय राठोड ➡️ ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रु. 42,500/- पैकी 42,500/ , रु.तक्रारदार यांना परत मिळवून दिलेबाबत दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ट कारवाई ➡️ घटनेची थोडक्यात हकीकत –यातील तक्रारदार नामे शैलेश…

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक शेवगाव येथे गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह एक जण ताब्यात

संजय सावर्डेकर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक शेवगाव येथे गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह एक जण ताब्यात शेवगाव, ता. गावठी कट्टा व जिवंत काडतूस चाळगणाऱ्यास शहरातील पाथर्डी रस्त्यावर गाडगेबाबा चौकामध्ये सापळा बचून…

टेलिग्रामटास्कच्या नावाने अधिक नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने रु.१०,०००/- रक्कमेची ऑनलाईन फसवणूक .

शमशेर खान तक्रारदार यांची #टेलिग्रामटास्कच्या नावाने अधिक नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने रु.१०,०००/- रक्कमेची ऑनलाईन फसवणूक झाल्याने #NCCRP वर ऑनलाईन तक्रार दिली होती. कोळशेवाडी पो. ठाणेचे पो.अंमलदार शेळके यांनी तांत्रिक कौशल्याच्या…

ठाणे  पोलीस  आयुक्तालयात  २६  डिसेंबर  २०२३  हा  दिवस  वीर बाल दिवस  म्हणून  साजरा  करण्यात आला .

अमान खान ठाणे  पोलीस  आयुक्तालयात  २६  डिसेंबर  २०२३  हा  दिवस  वीर बाल दिवस  म्हणून  साजरा  करण्यात आला .

जोगेश्वरी पूर्वेतील एका अल्पवयीन मुलाची करामत! आपल्याच घरातून केले लाखो रुपये लंपास आणि केली जीवाची मजा मजा!

प्रतिनिधी: संदिप कसालकरएका अल्पवयीन मुलाने आपल्याच घरातून तब्बल ४,५०,०००/- रुपये लंपास केल्याची घटना जोगेश्वरी पूर्वेत घडली आहे.टी.व्ही. तसेच सोशल मीडिया वर दररोज नवीन नवीन गॅजेट्सच्या असंख्य जाहिराती आपण पाहत असतो.…

रु. १२,४०,००० /- किंमतीच्या ३१ ग्रॅम कोकेन पावडरसह गुन्हे शाखा, घटक -५ , वागळे यांनी केली अटक.

सलाहुद्दीन शेख नववर्ष स्वागत व नाताळ सुट्टीमधील पार्टीसाठी अंमली पदार्थ विक्रीस आलेल्या नायजेरियन इसमास रु. १२,४०,००० /- किंमतीच्या ३१ ग्रॅम कोकेन पावडरसह गुन्हे शाखा, घटक -५ , वागळे यांनी केली…

Other Story