पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद झालेल्या शुरवीरांना मानवंदना!

संदिप कसालकर देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना पोलीस मुख्यालय, नायगाव, मुंबई येथे मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र डी.जी.पी. रजनीश शेख तसेच…

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान!

८९ मराठी चित्रपटांना आर्थिक अनुदानाचे वितरण! सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा… संदिप कसालकर मुंबई, दि. २० :- दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट…

डोंबिवलीतील नूतनीकरण झालेल्या मानपाडा पोलीस स्टेशनचा उदघाटन सोहळा!

ठाणे शहर पोलीस सह आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन मानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण झालेल्या नवीन  वास्तूचा उद्घाटन सोहळा खरं तर ठाणे शहराचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्या हस्ते करण्याचे योजले गेले होते,…

बेवारस मृत इसमाचा शोध!

संदिप कसालकरदिनांक २५/०९/२०२३ रोजी श्री पुरूषोत्तम भिमा वाघमोडे, वय ४१ वर्षे धंदा : नोकरी ( पो.शि.क.०८०८२०), नेमणूक मेघवाडी पोलीस ठाणे, मेघवाडी मुंबई हे मोबाईल-१ या वाहणावर ०८.०० वाजता हजर झाले.…

अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना!

कल्याण पोलीसांनी आवळल्या मुसक्या प्रतिनिधी: अवधुत सावंतसंगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे आरोपी सुमित संजय लोध व त्याचा साथीदार प्रेम एकनाथ शिंदे यांनी आपसात संगनमत करून अपहरण केले होते, त्यानंतर…

बोरिवलीत नवरात्रौत्सवात बनावट प्रवेशिका देऊन बळकावले लाखों रुपये

४ आरोपी एम.एच.बी पोलिसांच्या ताब्यात संदिप कसालकरदि. १४-१०-२०२३ बोरिवली येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या गरबा रास कार्यक्रमात बनावट प्रवेशिका देऊन आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार एम.एच.बी पोलीस ठाण्यात दाखल झाली असता…

साकीनाका पोलिसांकडून अंमली पदार्थ टोळीच्या प्रमुखाला अटक

सलाहुद्दीन शेखनाशिक येथे ३०० कोटींच्या मेफेड्रोन (एम.डी.) टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर, आज साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी फरार असलेल्या अंमली पदार्थ टोळीच्या प्रमुखाला अटक केली. आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली असून…

गावठी पिस्टलसह बदनापूरमधून एकाला पकडले, ५० हजारांत कट्टा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

शेलगाव येथे घराच्या गच्चीवरून दोन राऊंड फायर रोहित कांबळेबदनापूर तालुक्यातील राजेवाडीतील एका जणाकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून जालना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून त्या युवकाला गावठी कट्यासह…

देवीच्या विसर्जनानंतर विरघळलेल्या मुर्तींचे फोटो काढल्यास होणार गुन्हा नोंद

मुंबई पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांचे मुंबई पोलिसांना निर्देश संदिप कसालकरमहाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान असंख्य सार्वजनिक मंडळांनी उंच अश्या देवीच्या मूर्तींची स्थापना केली…

प्रेमविवाहातून झालेल्या २ खुनांचा उलगडा!

३ आरोपींसह ३ विधिसंघर्षग्रस्त बालक गोवंडी पोलिसांच्या ताब्यात सलाहुद्दीन शेखगोवंडी पोलीसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून प्रेमविवाहातून झालेल्या २ खुनांचा उलगडा करून ३ आरोपीतांस अटक व ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले…

Other Story