सिम कार्ड घेता! बायोमॅट्रिक करतांना सावधान,ऑनलाईन लोन देण्याचे अमिष दाखवून इन्शुरन्स साठी  ४५,०००/- रु ऑनलाईन फसवणूक

सलाहुद्दीन शेख सिम कार्ड घेता! बायोमॅट्रिक करतांना सावधान,, ऑनलाईन लोन देण्याचे अमिष दाखवून इन्शुरन्स साठी  ४५,०००/- रु ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा पार्कसाईड पो ठाणे येथे दाखल केला होता. तपासात गुन्ह्यात…

मुंबई पोलीस दलातील वाहिद पठाण कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम!

संदिप कसालकर सन २०२० मध्ये पार पडलेल्या जगातील अतिशय खडतर कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत लागोपाठ मेडल प्राप्त करणारे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणारे मुंबई पोलीस दलातील डी.एन. नगर…

संदीप घुगे,पोलीस अधीक्षक सांगली यांच्या वतीने,प्रणिल गिल्डा DYSP मिरज यांनी प्लाटून कमांडर,पात्रे व संपूर्ण टीमचे आभार मानले.

संजय सवारडेकर लोकसभा निवडणूकच्या स्ट्रॉंग रूम सुरक्षा करीता CRPF नागपूर येथील एक तुकडी आपल्या जिल्ह्यात स्ट्रॉंग रूम बंदोबस्ताकरता आलेली होती.यांना,संदीप घुगे,पोलीस अधीक्षक सांगली यांच्या वतीने.प्रणिल गिल्डा DYSP मिरज यांनी प्लाटून…

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त घाटकोपर पोलीस ठाणे येथे जनजागृती अभियान आयोजित.

एस.डी चौगुले जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त घाटकोपर पोलीस ठाणे येथे जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. बोलक्या बाहुल्यांचा खेळ सादर करणारे कलाकार सत्यजित रामदास पाध्ये यांनी आपल्या सादरीकरणातून तंबाखूच्या व…

चीतळसर पो.स्टे. चे PSI सांगळे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तक्रारदार यांना हरविलेली रक्कम व कागदपत्रांची बॅग केली परत.

संजय सावरडेकर रिक्षामधून प्रवासादरम्यान रोख रक्कम ३२,५००/- सह इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चीतळसर पो.स्टे. चे PSI सांगळे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तत्परतेने रिक्षाचालकाचा शोध…

रविंद्र वायकर यांची भव्य दिव्य रैली जोगेश्वरीकरांची मनें वळवणार ?

प्रतिनिधी: संदिप कसालकर महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काढलेल्या अभूतपूर्व अशा रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यानंतर जोगेश्वरीकारांमध्ये उत्स्फूर्त वातावरण पाहायला मळले. विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आपलेसे करून…

धर्मांतर करून अल्पवयीन मुलीची परराज्यात विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत यवतमाळ : राज्यातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काहीवेळा पालकही सहभागी असल्याच्या घटना समोर आल्याने पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह सर्रास होत असल्याचे…

नाशिक-पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम दोनच दिवसांत बेवारस व अपघातातील ,७३ वाहनांचा शोध

एस.डी चौगुले नाशिक शहरात बेवारस वाहनांचा प्रश्न लागणार मार्गी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम ,दोनच दिवसांत म्हसरूळ पोलीस ठाणेतील बेवारस व अपघातातील ,७३ वाहनांचा शोध लावण्यांत आला आहे. त्यातील…

वाकोला वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक वणवे यांची उत्तम कामगिरी

सलाहुद्दीन शेख सांताक्रुझ रेल्वे स्थानक (पू) येथे एका परदेशी नागरिकाचा मोबाईल हरवला होता. वाकोला वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक वणवे यांनी तातडीने शोध घेऊन सदर मोबाईल त्यांना सुपूर्त केला.

मुंबईत दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ कडून अटक

मुंबईमध्ये दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ ने अटक केली आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२४ रोजी कोकरी आगार, अँटॉपपहिल परिसरात पहाटे ०५:४० वाजताच्या सुमारास मोटारसायकल वरुन आलेल्या अज्ञात इसमाने…

Other Story